mr_tq/luk/06/01.md

4 lines
399 B
Markdown

# येशुचे शिष्य शब्बाथ दिवशी काय करत होते जे कायद्याच्या विरोधात आहे असे परुशी म्हणाले?
ते कणंसे तोडत होते, त्यांच्या हातावर चोळत होते, आणि दाणे खात होते.