mr_tq/luk/06/01.md

399 B

येशुचे शिष्य शब्बाथ दिवशी काय करत होते जे कायद्याच्या विरोधात आहे असे परुशी म्हणाले?

ते कणंसे तोडत होते, त्यांच्या हातावर चोळत होते, आणि दाणे खात होते.