mr_tq/luk/04/25.md

8 lines
893 B
Markdown

# सभास्थानातील लोकांना येशूने दिलेल्या पहिल्या उदाहरणात, देवाने एलीयाला कोणाची मदत करण्यास कोठे पाठवले?
देवाने एलीयाला सारफथ, सिदोन प्रदेशाजवळ पाठवले [४:२६].
# सभास्थानातील लोकांना येशूने दिलेल्या दुसऱ्या उदाहरणात, देवाने अलीशाला कोणाची मदत करण्यास कोणत्या देशात पाठवले?
देवाने अलीशाला सुरीयाचा नामान ह्याला मदत करण्यास पाठवले[४:२७].