mr_tq/luk/04/25.md

893 B

सभास्थानातील लोकांना येशूने दिलेल्या पहिल्या उदाहरणात, देवाने एलीयाला कोणाची मदत करण्यास कोठे पाठवले?

देवाने एलीयाला सारफथ, सिदोन प्रदेशाजवळ पाठवले [४:२६].

सभास्थानातील लोकांना येशूने दिलेल्या दुसऱ्या उदाहरणात, देवाने अलीशाला कोणाची मदत करण्यास कोणत्या देशात पाठवले?

देवाने अलीशाला सुरीयाचा नामान ह्याला मदत करण्यास पाठवले[४:२७].