mr_tq/luk/01/35.md

8 lines
614 B
Markdown

# मरिया कुमारि असुनहि हे घडेल असे देवदुत कसे म्हणाला?
देवदुत म्हणाला पवित्र आत्मा मरियेवर येईल आणि परात्पराचे सामर्थ तिच्यावर छाया करिल.
# हे पवित्र मुल कोणाचे आहे असे देवदुत म्हणाला?
देवदुत म्हणाला त्या मुलाला देवाचा पुत्र म्हणतील.