mr_tq/luk/01/35.md

614 B

मरिया कुमारि असुनहि हे घडेल असे देवदुत कसे म्हणाला?

देवदुत म्हणाला पवित्र आत्मा मरियेवर येईल आणि परात्पराचे सामर्थ तिच्यावर छाया करिल.

हे पवित्र मुल कोणाचे आहे असे देवदुत म्हणाला?

देवदुत म्हणाला त्या मुलाला देवाचा पुत्र म्हणतील.