mr_tq/luk/01/34.md

12 lines
930 B
Markdown

# मरिया कुमारी असल्याने हे कसे होईल असे देवदुताने सांगितले?
देवदुताने उत्तर दिले की पवित्र आत्मा तुझवर येईल आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तिच्यावर छाया करेल [१:३५].
# पवित्र बालक कोणाचा पुत्र असेल असे देवदुताने सांगितले?
देवदुताने सांगितले की ह्या पुत्राला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील [१:३५].
# देवासाठी काय अशक्य आहे असे देवदूत म्हणाला?
काहीच नाही [१:३५].