mr_tq/luk/01/34.md

930 B

मरिया कुमारी असल्याने हे कसे होईल असे देवदुताने सांगितले?

देवदुताने उत्तर दिले की पवित्र आत्मा तुझवर येईल आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तिच्यावर छाया करेल [१:३५].

पवित्र बालक कोणाचा पुत्र असेल असे देवदुताने सांगितले?

देवदुताने सांगितले की ह्या पुत्राला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील [१:३५].

देवासाठी काय अशक्य आहे असे देवदूत म्हणाला?

काहीच नाही [१:३५].