mr_tq/luk/01/30.md

8 lines
708 B
Markdown

# मरीयेला काय होईल असे देवदुताने सांगितले?
देवदुताने सांगितले की मरीया गरोदर राहील [१:३१].
# पुत्राचे नाव काय ठेवण्यात येईल व तो काय करेल?
त्या पुत्राचे नाव येशू ठेवण्यात येईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही [१:३१,३३].