mr_tq/luk/01/30.md

708 B

मरीयेला काय होईल असे देवदुताने सांगितले?

देवदुताने सांगितले की मरीया गरोदर राहील [१:३१].

पुत्राचे नाव काय ठेवण्यात येईल व तो काय करेल?

त्या पुत्राचे नाव येशू ठेवण्यात येईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही [१:३१,३३].