mr_tq/luk/01/02.md

650 B

लुकाने उल्लेख केलेले साक्षीदार कोण होते?

जे येशुच्या सेवेच्या सुरुवाती पासुन प्रेषितांच्या सोबत होते तेच साक्षीदार होते.

येशुने जे केले ते पाहुन काही साक्षीदारांनी काय केले?

येशुने जे केले त्याविषयी त्यांनी अहवाल किंवा गोष्टी लिहुन ठेवल्या.