mr_tq/luk/01/02.md

8 lines
650 B
Markdown

# लुकाने उल्लेख केलेले साक्षीदार कोण होते?
जे येशुच्या सेवेच्या सुरुवाती पासुन प्रेषितांच्या सोबत होते तेच साक्षीदार होते.
# येशुने जे केले ते पाहुन काही साक्षीदारांनी काय केले?
येशुने जे केले त्याविषयी त्यांनी अहवाल किंवा गोष्टी लिहुन ठेवल्या.