mr_tq/jud/01/25.md

8 lines
660 B
Markdown

# त्यांचा तारणारा देव, त्यांचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे काय करण्यास समर्थ आहे?
देव त्यांना अडखळण्यापासून राखण्यास आणि वैभवाच्या सानिध्यात निर्दोष असे उभे करण्यास समर्थ आहे.
# देवाला गौरव कधी आहे
देवाला गौरव पूर्वी, आता आणि अनंतकाळपर्यंत आहे.