mr_tq/jud/01/25.md

660 B

त्यांचा तारणारा देव, त्यांचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे काय करण्यास समर्थ आहे?

देव त्यांना अडखळण्यापासून राखण्यास आणि वैभवाच्या सानिध्यात निर्दोष असे उभे करण्यास समर्थ आहे.

देवाला गौरव कधी आहे

देवाला गौरव पूर्वी, आता आणि अनंतकाळपर्यंत आहे.