mr_tq/jud/01/04.md

8 lines
538 B
Markdown

# काही दोषी आणि अधार्मिक माणसे कसे आले?
काही दोषी आणि अधार्मिक माणसे चोरून आले.
# दोषी आणि अधार्मिक पुरुषांनी काय केले?
त्यांनी देवाच्या कृपेचा लैंगिक अनैतिकतेमध्ये बदल केला आणि येशू ख्रिस्ताचा नकार केला.