mr_tq/jud/01/04.md

538 B

काही दोषी आणि अधार्मिक माणसे कसे आले?

काही दोषी आणि अधार्मिक माणसे चोरून आले.

दोषी आणि अधार्मिक पुरुषांनी काय केले?

त्यांनी देवाच्या कृपेचा लैंगिक अनैतिकतेमध्ये बदल केला आणि येशू ख्रिस्ताचा नकार केला.