mr_tq/jud/01/03.md

541 B

यहुदाला प्रथम कशाबद्दल लिहायचे होते?

यहुदाला प्रथम त्यांच्या सामाईक तारणाबद्दल लिहायचे होते.

यहुदाने नेमके कशाबद्दल लिहिले?

यहुदाने खरे तर संतांच्या विश्वासासाठी संघर्ष करण्याची गरज याबद्दल लिहिले.