mr_tq/jud/01/03.md

8 lines
541 B
Markdown

# यहुदाला प्रथम कशाबद्दल लिहायचे होते?
यहुदाला प्रथम त्यांच्या सामाईक तारणाबद्दल लिहायचे होते.
# यहुदाने नेमके कशाबद्दल लिहिले?
यहुदाने खरे तर संतांच्या विश्वासासाठी संघर्ष करण्याची गरज याबद्दल लिहिले.