mr_tq/jud/01/01.md

12 lines
623 B
Markdown

# यहूदा कोणाचा सेवक होता?
यहूदा हा येशू ख्रिस्ताचा सेवक होता.
# यहूदाचा भाऊ कोण होता?
यहुदा हा याकोबाचा भाऊ होता.
# यहुदाने कोणाला लिहिले?
देव पित्यामध्ये प्रिय आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना त्याने लिहिले.