mr_tq/jud/01/01.md

623 B

यहूदा कोणाचा सेवक होता?

यहूदा हा येशू ख्रिस्ताचा सेवक होता.

यहूदाचा भाऊ कोण होता?

यहुदा हा याकोबाचा भाऊ होता.

यहुदाने कोणाला लिहिले?

देव पित्यामध्ये प्रिय आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना त्याने लिहिले.