mr_tq/jhn/19/28.md

8 lines
740 B
Markdown

# " मला तहान लागली आहे ", असे येशूने का म्हटले?
पवित्र शास्त्रातील वचनाची पुरती होण्यासाठी येशूने असे म्हटले. [१९:२८]
# आंब लावलेला बोळा येशूच्या तोंडाला लावल्यावर येशूने काय केले?
बोळा घेतल्यावर येशू म्हणाला, " पूर्ण झाले आहे." मग त्याने आपले मस्तक नमवून आपला आत्मा समर्पण केला. [१९:२९-३०]