mr_tq/jhn/19/28.md

740 B

" मला तहान लागली आहे ", असे येशूने का म्हटले?

पवित्र शास्त्रातील वचनाची पुरती होण्यासाठी येशूने असे म्हटले. [१९:२८]

आंब लावलेला बोळा येशूच्या तोंडाला लावल्यावर येशूने काय केले?

बोळा घेतल्यावर येशू म्हणाला, " पूर्ण झाले आहे." मग त्याने आपले मस्तक नमवून आपला आत्मा समर्पण केला. [१९:२९-३०]