mr_tq/jhn/19/19.md

8 lines
600 B
Markdown

# पिलाताने कोणत्या नावाची पती घेऊन येशूच्या वधस्तंभावर लावली?
त्या पतीवर असे लिहिले होते कि, " यहुद्यांचा राजा नासोरी येशू". [१९:१९]
# कोणकोणत्या भाषेमध्ये हे लिहिले होते?
ते नाव हिब्रू, ल्याटिन आणि ग्रीक या भाषेत लिहिले होते. [१९:२०]