mr_tq/jhn/19/19.md

600 B

पिलाताने कोणत्या नावाची पती घेऊन येशूच्या वधस्तंभावर लावली?

त्या पतीवर असे लिहिले होते कि, " यहुद्यांचा राजा नासोरी येशू". [१९:१९]

कोणकोणत्या भाषेमध्ये हे लिहिले होते?

ते नाव हिब्रू, ल्याटिन आणि ग्रीक या भाषेत लिहिले होते. [१९:२०]