mr_tq/jhn/19/04.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# पिलाताने येशूला पुन्हा एकदा बाहेर का आणले?
पिलात म्हटला कि पहा त्याच्या ठायी काही अपराध दिसत नाही ते लोकांना कळावे म्हणून तो त्याला बाहेर घेऊन आला. [१९:४]
# जेंव्हा दुसर्यांदा पिलाताने येशूला बाहेर आणले तेंव्हा येशूने काय परिधान केलेले होते?
येशूने काट्याचा मुकुट आणि जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते. [१९:५]
# जेंव्हा येशूला प्रमुख याजक यांनी आणि अधिकाऱ्यांनी पाहिले तेंव्हा ते काय म्हटले?
ते म्हणाले," याला वधस्तंभावर खिळा आणि मारा!" [१९:६]