mr_tq/jhn/19/04.md

1.2 KiB

पिलाताने येशूला पुन्हा एकदा बाहेर का आणले?

पिलात म्हटला कि पहा त्याच्या ठायी काही अपराध दिसत नाही ते लोकांना कळावे म्हणून तो त्याला बाहेर घेऊन आला. [१९:४]

जेंव्हा दुसर्यांदा पिलाताने येशूला बाहेर आणले तेंव्हा येशूने काय परिधान केलेले होते?

येशूने काट्याचा मुकुट आणि जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते. [१९:५]

जेंव्हा येशूला प्रमुख याजक यांनी आणि अधिकाऱ्यांनी पाहिले तेंव्हा ते काय म्हटले?

ते म्हणाले," याला वधस्तंभावर खिळा आणि मारा!" [१९:६]