mr_tq/jhn/17/25.md

4 lines
428 B
Markdown

# पित्याचे नाव त्याने निवडलेल्या लोकांना समजण्यासाठी येशूने काय केले?
येशुने पित्याचे नाव त्यांना कळवले आणि कळवेन ह्यासाठी की, दोघांमधे समान प्रीती असावी. [१७:२६]