mr_tq/jhn/17/25.md

428 B

पित्याचे नाव त्याने निवडलेल्या लोकांना समजण्यासाठी येशूने काय केले?

येशुने पित्याचे नाव त्यांना कळवले आणि कळवेन ह्यासाठी की, दोघांमधे समान प्रीती असावी. [१७:२६]