mr_tq/jhn/15/05.md

16 lines
1.1 KiB
Markdown

# फांद्या कोण आहेत?
आपण त्याच्या फांद्या आहोत. [१५:५]
# फांदिला फळ येण्यासाठी आपण कसे असायला हवे?
पुष्कळ फळ येण्यासाठी आपण येशुमधे असायलाहवे. [१५:५]
# जर आपण येशु मधे नसु तर आपल्या बाबतित काय होईल?
जो कोणी येशुमधे राहणार नाही त्याला फांदीप्रमाणे बाहेर फेकले जाईल ती वाळून जाईल. [१५:६]
# आपल्या मागण्या पुर्ण होण्यासाठी आपण काय करायला हवे?
आपण येशुमधे राहणे आणि त्याची वचने आपल्या मधे राहणे यामुळे आपण मागु ते आपणास मिळेल. [१५:७]