mr_tq/jhn/15/05.md

1.1 KiB

फांद्या कोण आहेत?

आपण त्याच्या फांद्या आहोत. [१५:५]

फांदिला फळ येण्यासाठी आपण कसे असायला हवे?

पुष्कळ फळ येण्यासाठी आपण येशुमधे असायलाहवे. [१५:५]

जर आपण येशु मधे नसु तर आपल्या बाबतित काय होईल?

जो कोणी येशुमधे राहणार नाही त्याला फांदीप्रमाणे बाहेर फेकले जाईल ती वाळून जाईल. [१५:६]

आपल्या मागण्या पुर्ण होण्यासाठी आपण काय करायला हवे?

आपण येशुमधे राहणे आणि त्याची वचने आपल्या मधे राहणे यामुळे आपण मागु ते आपणास मिळेल. [१५:७]