mr_tq/jhn/15/01.md

12 lines
775 B
Markdown

# खरा द्राक्षवेल कोण आहे?
येशु हाच खरा द्राक्षवेल आहे. [१५:१]
# द्राक्षवेलाचा माळी कोणआहे?
पिता हा द्राक्षवेलाचा माळी आहे. [१५:१]
# ख्रिस्तामधे असलेल्या प्रत्येक फांदी बद्दल पिता काय करिल?
फळ न देणार नाही अशा फांदीला तो काढून टाकील आणि फळ देणारीला अधिक फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करील.[१५:२]