mr_tq/jhn/15/01.md

775 B

खरा द्राक्षवेल कोण आहे?

येशु हाच खरा द्राक्षवेल आहे. [१५:१]

द्राक्षवेलाचा माळी कोणआहे?

पिता हा द्राक्षवेलाचा माळी आहे. [१५:१]

ख्रिस्तामधे असलेल्या प्रत्येक फांदी बद्दल पिता काय करिल?

फळ न देणार नाही अशा फांदीला तो काढून टाकील आणि फळ देणारीला अधिक फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करील.[१५:२]