mr_tq/jhn/14/28.md

4 lines
398 B
Markdown

# येशू जात आहे म्हणून शिष्यांनी आनंद का मानावा?
येशुने म्हटले मी पित्याकडे जातो म्हणून तुम्ही आनंद मानावा कारण माझा पिता माझ्यापेक्षाही थोर आहे. [१४:२८]