mr_tq/jhn/14/28.md

398 B

येशू जात आहे म्हणून शिष्यांनी आनंद का मानावा?

येशुने म्हटले मी पित्याकडे जातो म्हणून तुम्ही आनंद मानावा कारण माझा पिता माझ्यापेक्षाही थोर आहे. [१४:२८]