mr_tq/jhn/12/48.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# जे लोक येशूचा अव्हेर करतील आणि त्याचे वचन स्वीकारणार नाहीत त्यांचा न्याय कशाने होईल?
जे वचन येशूने सांगितले, तेच शेवटल्या दिवशी येशूचा अव्हेर आणि त्याच्या वचनांचा स्वीकार न करणार्यांचा न्याय करतील [१२:४८].
# येशू स्वतःच्या मनचे बोलला का?
नाही. येशूने काय सांगावे आणि बोलावे ह्याविषयी पित्याने त्याला आज्ञा केली [१२:४९].
# जे काही पिता येशूला सांगतो त्याप्रमाणे येशू लोकांना का बोलतो?
येशूने हे केले कारण त्याला ठाऊक होते की त्याच्या पित्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे [१२:५०].