mr_tq/jhn/12/48.md

1.2 KiB

जे लोक येशूचा अव्हेर करतील आणि त्याचे वचन स्वीकारणार नाहीत त्यांचा न्याय कशाने होईल?

जे वचन येशूने सांगितले, तेच शेवटल्या दिवशी येशूचा अव्हेर आणि त्याच्या वचनांचा स्वीकार न करणार्यांचा न्याय करतील [१२:४८].

येशू स्वतःच्या मनचे बोलला का?

नाही. येशूने काय सांगावे आणि बोलावे ह्याविषयी पित्याने त्याला आज्ञा केली [१२:४९].

जे काही पिता येशूला सांगतो त्याप्रमाणे येशू लोकांना का बोलतो?

येशूने हे केले कारण त्याला ठाऊक होते की त्याच्या पित्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे [१२:५०].