mr_tq/jhn/12/41.md

8 lines
905 B
Markdown

# यशयाने ह्या गोष्टी का सांगितल्या?
तो ह्या गोष्टी बोलला कारण त्याने येशूचे गौरव पाहिले[१२:४१].
# जे अधिकारी येशूवर विश्वास ठेवत होते त्यांनी ते कबूल का केले नाही?
बर्याच अधिकार्यांनी ते कबूल केले नाही , पण आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परुश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते. त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले [१२:४२-४३].