mr_tq/jhn/12/41.md

905 B

यशयाने ह्या गोष्टी का सांगितल्या?

तो ह्या गोष्टी बोलला कारण त्याने येशूचे गौरव पाहिले[१२:४१].

जे अधिकारी येशूवर विश्वास ठेवत होते त्यांनी ते कबूल का केले नाही?

बर्याच अधिकार्यांनी ते कबूल केले नाही , पण आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परुश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते. त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले [१२:४२-४३].