mr_tq/jhn/12/09.md

8 lines
671 B
Markdown

# बेथानीत मोठा लोकसमुदाय का एकत्रित जमला?
ते येशुसाठी आणि लाजरला पाहण्यासाठी एकत्र जमले, ज्याला येशुने मेलेल्यातून उठवले होते [१२:९].
# मुख्य याजकांना लाजरला का जिवे मारायचे होते?
कारण लाजरमुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते [१२:१०-११].