mr_tq/jhn/12/09.md

671 B

बेथानीत मोठा लोकसमुदाय का एकत्रित जमला?

ते येशुसाठी आणि लाजरला पाहण्यासाठी एकत्र जमले, ज्याला येशुने मेलेल्यातून उठवले होते [१२:९].

मुख्य याजकांना लाजरला का जिवे मारायचे होते?

कारण लाजरमुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते [१२:१०-११].