mr_tq/jhn/12/01.md

8 lines
716 B
Markdown

# येशू बेथानिस कधी परत आला?
वलहांडनाच्या पूर्वी सहा दिवस येशू बेथानीस आला [१२:१].
# येशुसाठी जे भोजन तयार केले गेले होते तेव्हा मरीयेने काय केले?
तेव्हा मरीयेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि तिच्या केसांनी येशूचे चरण पुसले [१२:३].