mr_tq/jhn/12/01.md

716 B

येशू बेथानिस कधी परत आला?

वलहांडनाच्या पूर्वी सहा दिवस येशू बेथानीस आला [१२:१].

येशुसाठी जे भोजन तयार केले गेले होते तेव्हा मरीयेने काय केले?

तेव्हा मरीयेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि तिच्या केसांनी येशूचे चरण पुसले [१२:३].