mr_tq/jhn/11/54.md

532 B

लाजरला मेलेल्यातून उठवल्यावर येशूने काय केले?

येशू याहुद्यांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर बेथानी मधून तो रानाजवळील प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास गेला. तिथे तो त्याच्या शिष्यांबरोबर राहिला [११:५४].