mr_tq/jhn/11/54.md

5 lines
532 B
Markdown

# लाजरला मेलेल्यातून उठवल्यावर येशूने काय केले?
येशू याहुद्यांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर बेथानी मधून तो रानाजवळील प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास गेला. तिथे तो त्याच्या शिष्यांबरोबर राहिला
[११:५४].