mr_tq/jhn/10/40.md

987 B
Raw Permalink Blame History

ही घटना घडल्यावर येशू कोठे गेला?

येशू पुन्हा यार्देनेच्या पलीकडे गेला, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करत असे त्या ठिकाणी गेला व राहिला [१०:४०].

जे पुष्कळ लोक येशूकडे आले ते काय म्हणाले व त्यांनी काय केले?

ते म्हणू लागले, योहानाने काही चिन्ह केले नाही हे खरे, तरी योहानाने ह्याच्याविषयी हे काही सांगितले आहे ते खरे आहे. तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला [१०:४१:४२].