8 lines
987 B
Markdown
8 lines
987 B
Markdown
# ही घटना घडल्यावर येशू कोठे गेला?
|
||
|
||
येशू पुन्हा यार्देनेच्या पलीकडे गेला, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करत असे त्या ठिकाणी गेला व राहिला [१०:४०].
|
||
|
||
# जे पुष्कळ लोक येशूकडे आले ते काय म्हणाले व त्यांनी काय केले?
|
||
|
||
ते म्हणू लागले,’’ योहानाने काही चिन्ह केले नाही हे खरे, तरी योहानाने ह्याच्याविषयी हे काही सांगितले आहे ते खरे आहे.’’ तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला [१०:४१:४२].
|