mr_tq/jhn/10/27.md

4 lines
611 B
Markdown

# येशूने त्याच्या मेंढरांच्या काळजीबद्दल आणि संरक्षणाच्याबद्दल काय म्हंटले?
येशू म्हणतो की तो त्याच्या मेंढरांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि त्यांना त्याच्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही [१०:२८].