mr_tq/jhn/10/27.md

611 B

येशूने त्याच्या मेंढरांच्या काळजीबद्दल आणि संरक्षणाच्याबद्दल काय म्हंटले?

येशू म्हणतो की तो त्याच्या मेंढरांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि त्यांना त्याच्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही [१०:२८].