mr_tq/jhn/10/25.md

555 B

शलमोनाच्या देवडीत असताना येशूने यहुद्यांना कसे उत्तर दिले?

येशू म्हणाला की त्याने त्यांना आधीच सांगितले (की तो ख्रिस्त होता) आणि ते त्याची मेंढरे नव्हते म्हणून त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही[१०:२५-२६].