mr_tq/jhn/10/25.md

4 lines
555 B
Markdown

# शलमोनाच्या देवडीत असताना येशूने यहुद्यांना कसे उत्तर दिले?
येशू म्हणाला की त्याने त्यांना आधीच सांगितले (की तो ख्रिस्त होता) आणि ते त्याची मेंढरे नव्हते म्हणून त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही[१०:२५-२६].